upma mix Edit
vedmurti food's Upama mix
सकाळच्या गडबडीत रोज नाश्त्याला वेगळं काय करायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो,तसेच अचानक जर पाहुणे आले तर आता काय करायचं, यासाठीच वेदमूर्ती फूड्स ने आणले आहे इन्स्टंट उपमा मिक्स.अगदी 5 मिनिटात गरमागरम उपमा तयार.
तुमच्याकडील वाटीने मोजून उपमा premix घ्या, त्याच्या दुप्पट पाणी गरम करण्यास ठेवावे. ते गरम झाले की त्यात premix घालावे व 5 ते 7 मिनिट छान वाफ काढा. कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
टीप:
१.आपल्या आवडी प्रमाणे आपण ह्यात आधी फोडणी करून भाज्या घालू शकता.
२.आमच्या इन्स्टंट उपमा premix madhe कोणतेही preservative नाही.
हवाबंद डब्यात आपण 2 महिन्या पर्यंत बाहेर तर फ्रिज मधे 3 महिन्या पर्यंत आपण वापरू शकता.
आजच आपली ऑर्डर नोंदवा.
संपर्क:- ९४०५४६१०७७.